You are currently viewing सौ. प्रीती गुरूप्रसाद काजारे यांना समर्थ सोशल फाऊंडेशन चा ”राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत” पुरस्कार जाहीर

सौ. प्रीती गुरूप्रसाद काजारे यांना समर्थ सोशल फाऊंडेशन चा ”राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत” पुरस्कार जाहीर

सावंतवाडी

समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रो.प्रा.लि. अंतर्गत सुरु असणान्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत अभियानामध्ये समाजातील व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांचा कुटुंबाला या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केली व त्या कुटुंबाला नवसंजीवनी दिली. त्यानिमित्ताने समर्थ सोशल फाऊंडेशन चा *”राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत”* पुरस्कार सौ. प्रीती गुरूप्रसाद काजारे यांना जाहिर करण्यात आला आहे.  संस्थेच्या या व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती कार्यामध्ये भाग घेऊन आपण समाजापुढे एक नवीनआदर्श निर्माण केला आहे. या आपल्या कार्याची दखल घेऊन संस्था रविवार 25/6/2023 रोजी ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत’ या पुरस्काराने आपणास सन्मानित करत आहे. तरी आपण या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत हॉटेल अत्रिया, राजू गांधी पुतळा समोर, सीबीएस बस स्टँड समोर, ताराबाई पार्क,कोल्हापूर येथे हजर रहावे.

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98446/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा