You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ पदाची भरती

(अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे)

शैक्षणिक पात्रता: (i)10 वी उत्तीर्ण (ii) जड & हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 10 मार्च 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-A, S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-400018

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट
https://www.indiapost.gov.in/

(आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच पालक वर्गास या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात यावी व माझा मोबाईल क्रमांक देण्यात यावा)

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 11 =