You are currently viewing पुन्हा एकदा अर्चना घारे- परब यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती

पुन्हा एकदा अर्चना घारे- परब यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती

पुन्हा एकदा अर्चना घारे- परब यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती

सावंतवाडी

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सौ.अर्चना घारे-परब यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस ,शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲड. रोहिणी एकनाथ खडसे यांच्या कडून देण्यात आले आहे.

पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्चना घारे-परब यांचे सहकार्य लाभेल असा विश्वास यावेळी सौ. ॲड.रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे देखील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा