You are currently viewing डिंगणे गावात गाव विकास पॅनलचेच वर्चस्व…

डिंगणे गावात गाव विकास पॅनलचेच वर्चस्व…

सावंतवाडी तालुक्यात भाजपला साथ-तर सेनेला ३ ग्रामपंचायत..

सावंतवाडी :

सावंतवाडीतील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळविले आहे. ११ ग्रामपंचायती पैकी ७ ग्रामपंचायतींवर भाजपला Yes मिळाल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ३ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यास यश आले. भाजपने कोलगाव, दांडेली, आंबोली, चौकुळ, मळगाव, मालेवाड, या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे.

यापूर्वी या ग्रामपंचायतींवर सेनेचे प्राबल्य होते. दरम्यान डिंगणे ग्रामपंचायतीत गाव विकास पॅनल विजयी झाले. सोयत्ततेत संस्थांच्या निवडीत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको अशी भूमिका निश्चित करून डिंगणे गावाने आदर्श निर्माण केला. इन्सुली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व शिवसेनेचे सम-समान उमेदवार निवडून आल्याने या ग्रामपंचायतींवरील सत्तेची यादी अपक्ष उमेदवाराच्या हातात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eleven =