You are currently viewing कुडाळात लवकरच महिला आंतरराज्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन स्पर्धेचे आयोजन

कुडाळात लवकरच महिला आंतरराज्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन स्पर्धेचे आयोजन

*कुडाळात लवकरच महिला आंतरराज्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन स्पर्धेचे आयोजन*

पाच राज्यांचे महिला संघ स्पर्धेत होणार दाखल.

कुडाळ

कबड्डी खेळाचा हंगाम सुरू झाला असतानाच कुडाळ तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशी महिला आंतरराज्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन येत्या नजीकच्या काळात होणार आहे या स्पर्धेमध्ये पाच राज्यातील नामवंत महिलांचे संघ खेळणार असून सिंधुदुर्ग वासियांना हे खेळाचे परवानगी ठरणार आहे अधिक माहितीसाठी वैभव कोंडसकर 94203 53947 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा