You are currently viewing आमदार नितेशजी राणे यांच्या मंत्रीपदाच्या शपथ कार्यक्रमा निमित्त फोंडाघाट एस.टी.स्टॅंड वर  लाडु वाटप आणि फटाक्याची आतषबाजी

आमदार नितेशजी राणे यांच्या मंत्रीपदाच्या शपथ कार्यक्रमा निमित्त फोंडाघाट एस.टी.स्टॅंड वर लाडु वाटप आणि फटाक्याची आतषबाजी

आमदार नितेशजी राणे यांच्या मंत्रीपदाच्या शपथ कार्यक्रमा निमित्त फोंडाघाट एस.टी.स्टॅंड वर लाडु वाटप आणि फटाक्याची आतषबाजी

फोंडाघाट

आमदार नितेशजी राणे यांच्या मंत्रीपदाच्या शपथ कार्यक्रमा निमित्त फोंडाघाट एस.टी.स्टॅंड वर लाडु आणि फटाक्याची आतष बाजी लाडु वाटुन ऊत्साह साजरा करण्यात आला. सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उपसरपंच तन्वी मोदी उपस्थित होत्या. अजित नाडकर्णीही आमदार समर्थक उपस्थित होते. सकाळीच फोन करुन आमदारांचे अभिनंदन केले. आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .स्टॅंडवर भाजप युतीचे ३०० ते ४०० कार्यकर्त उपस्थित होते. मंत्र्यांचे कायम स्वरुपी ऑफीस व्हावे.यासाठी अधिवेशन कालावधीत नागपुरला जावुन घेणार भेट.आपली जागा विनामुल्य देण्यास तयार लोकांची कामे एकाच ठिकाणी झाली पाहीजेत हा रास्त उद्देशअजित नाडकर्णी यांनी व्यक्त केला. मंत्री ८०% समाज कारण २० % काम करणारा दृष्ट मंत्री असल्याचे सांगितले.

*अजित नाडकर्णी कुटुंबीय,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा