You are currently viewing फोंडाघाट हायस्कुल लिटील फ्लाॅवर स्कुलच्या स्नेहसंबेलनाला आमदार नितेशजी राणे यांची उपस्थिती.

फोंडाघाट हायस्कुल लिटील फ्लाॅवर स्कुलच्या स्नेहसंबेलनाला आमदार नितेशजी राणे यांची उपस्थिती.

फोंडाघाट हायस्कुल लिटील फ्लाॅवर स्कुलच्या स्नेहसंबेलनाला आमदार नितेशजी राणे यांची उपस्थिती.

फोंडाघाट

फोंडाघाट हायस्कुल लिटील फ्लाॅवर स्कुलच्या स्नेहसंबेलनाला आमदार नितेशजी राणे यांनी उपस्थिती लावली. लहान मुलांनी केलेल्या नाच आणि केलेल्या स्वागताने आमदारांनीही प्रशंसा केली. भावी मंत्री आणि पालकमंत्री नक्कीच होतील.आणि अधिवेशनालाही येणार अशी अजित नाडकर्णी यांनी आमदारांना सांगीतलं. जरुर या असे आमदार म्हणाले.आजचा दिवसच नाही तर प्रत्येक दिवस आमदारांचा मतदार संघावर पुर्ण लक्ष असतो.त्याबद्दल खरचंत्यांचं अभिनंदन आहे.असे अजित नाडकर्णी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा