You are currently viewing फोंडाघाट हवेली नगर मध्ये फोंडाघाट श्री 2025 चे आयोजन

फोंडाघाट हवेली नगर मध्ये फोंडाघाट श्री 2025 चे आयोजन

फोंडाघाट हवेली नगर मध्ये फोंडाघाट श्री 2025 चे आयोजन

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी ‌ कार्यक्रमासाठी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ ‌ स्मृतिचिन्ह व राधाकृष्ण हॉल विनामूल्य देणार

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये सिंधुदुर्ग बॉडीबिल्डर्स व ‌ महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन ‌ यांच्या मान्यतेने व ‌ फ्युचर फिट जिम आयोजित ‌*फोंडाघाट श्री २०२५ ‌ चे आयोजन ‌१ फेब्रुवारी 2025 ला हवेलीनगर राधाकृष्ण मंगल कार्यालयात होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी सहभागी होणाऱ्या 60 जणांना आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृतिचिन्ह तसेच हॉल विनामूल्य देणार आहेत.

फोंडाघाट हवेली नगर मध्ये होणाऱ्या या मोठ्या इव्हेंटला अजित नाडकर्णी हे कायम मदत करतील असे ‌ सांगितले अमित व संदेश पाटील या मुलांनी त्यांचे आभार मानले. आमदार नितेश राणे,‌ उदय सामंत भैय्या सामंत ‌ यांची उपस्थिती असणार आहे. रात्रभर चालणाऱ्या या कार्यक्रमाला आवर्जून ‌ उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा