You are currently viewing पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

*पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन*

पिंपरी

“विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नीतिविना गती गेली,
गतिविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले..!!” असे सामाजिक प्रबोधन करून भारतात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ करणारे सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने गुरुवार, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी पिंपरी न्यायालय, नेहरूनगर, पिंपरी येथे पुष्पहार अर्पण करीत त्रिवार अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ॲड. अमित गायकवाड, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. सर्वेश निकम आणि इतर वकील बांधव उपस्थित होते.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा