You are currently viewing शिवसेनेच्या सावंतवाडी प्रभारी तालुकाप्रमुखपदी गुणाजी गावडे यांची नियुक्ती

शिवसेनेच्या सावंतवाडी प्रभारी तालुकाप्रमुखपदी गुणाजी गावडे यांची नियुक्ती

शिवसेनेच्या सावंतवाडी प्रभारी तालुकाप्रमुखपदी गुणाजी गावडे यांची नियुक्ती

सावंतवाडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सावंतवाडी प्रभारी तालुका प्रमुख पदी गुणाजी गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे माजगाव, तळवडे, आरोंदा, मळेवाड, इन्सूली आदी भागांची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांच्या उपस्थिती आज त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी राजन पोकळे, नारायण राणे आदी उपस्थित होते. श्री. गावडे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केला होता. निवडणुकीच्या पार्श्वतानाही त्यांना ही संधी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा