You are currently viewing झोळंबे येथे आज दशावतारी नाटक

झोळंबे येथे आज दशावतारी नाटक

झोळंबे येथे आज दशावतारी नाटक

सावंतवाडी

झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुद्देशीय मंडळाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता श्री शिवशक्ती मंडळाच्या कार्यालयानजीक दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळा (सिंधुदुर्ग) चा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन शिवशक्ती ग्रामविकास बहुद्देशीय मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा