You are currently viewing सिरमची कोविशिल्ड लस पोहोचली नाशिक जिल्ह्यातही….

सिरमची कोविशिल्ड लस पोहोचली नाशिक जिल्ह्यातही….

नाशिक :

नाशिककरांचाही आता कोरोनापासून बचाव होऊ शकणार आहे. कारण नाशिक जिल्ह्यातही सिरमची कोविशिल्ड लस पोहचली आहे. ही अतिशय आन आन बातमी आहे. आज (ता.१३) पहाटे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कोल्ड स्टोरेज युनिटमध्ये कोविशिल्ड लस पोहचली आहे.

*पहिल्या टप्प्यात एकूण 43,440 डोसेस*

नाशिक जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण 43,440 डोसेस पोहचले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य देणार कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण 17 केंद्रांवर लसीकरण होणार आहे तर दुपारी 12 वाजता नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी लसीचं वितरण होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − six =