तळेरे व्यापारी संघटना अध्यक्षपदी वैभवकुमार कल्याणकर तर सचिवपदी आप्पा कल्याणकर व सिद्धेश उरणकर

तळेरे व्यापारी संघटना अध्यक्षपदी वैभवकुमार कल्याणकर तर सचिवपदी आप्पा कल्याणकर व सिद्धेश उरणकर

तळेरे

आदर्श व्यापारी संघटना तळेरेच्या अध्यक्षपदी वैभवकुमार कल्याणकर यांची तर सचिवपदी आप्पा कल्याणकर व सिद्धेश उरणकर यांची बहुमताने निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या तळेरे व्यापारी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड सर्वानोमते करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष -वैभवकुमार कल्याणकर उपाध्यक्ष- प्रवीण तळेकर, विलास डंबे सेक्रेटरी -अप्पा कल्याणकर सिद्धेश उरणकर, खजिनदार- बंड्या डंबे दयानंद वाडेकर ,सल्लागार- चंद्रकांत उर्फ राजू जठार,राजेद्र पिसे, विश्वजीत तळेकर, सचिन पावसकर, अशोक तळेकर,दाजी कदम, प्रवीण वरुणकर, प्रमोद खटावकर, यांची तर
सदस्यपदी-अरविंद महाडिक, संजय वरूणकर, भैय्या खटावकर,विलास खटावकर, अशिष पिसे, दशरथ कल्याणकर, संतोष कल्याणकर, प्रवीण अर्जुन वरुणकर, उदय कुलकर्णी,यांची निवड करण्यात आली आहे.तसेच
महिला सदस्य म्हणून सौ. रुपाली भांबुरे, सौ.सुप्रिया मिठारी, सौ.रुपाली उरणकर, सौ.तृप्ती खटावकर ,सौ.सिद्धी पाटील आदी ची निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर तळेरे व्यापारी संघटनेचे नूतन अध्यक्ष वैभवकुमार कल्याणकर यांनी आदर्श व्यापारी संघटनेच्या परंपरेप्रमाणे व सर्व व्यापाऱ्यांना अभिप्रेत असे उपक्रम राबवण्याचा मनोगत व्यक्त करून व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

१. अध्यक्ष-वैभवकुमार कल्याणकर
२.सचिव -आप्पा कल्याणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा