You are currently viewing सावंतवाडीत “सांज पाडवा” कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडीत “सांज पाडवा” कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी :

 

१४ नोव्हेंबरला सायंकाळी साडे सहा वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्र मंडळाच्या माध्यमातून दीपावली निमित्त जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर सत्यम शिवम सुंदरम हा हिंदी व मराठी गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्व प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 13 =