पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3.00 वा.  आंबोली, ता. सावंतवाडी येथे आंबोली व चौकुळ पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा, दुपारी 4.15 वा. कोलगांव, ता. सावंतवाडी येथे पदाधिकाऱ्यांच्या भेटी, सायं. 5.00 वा. मळगांव, ता. सावंतवाडी येथे पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक, सायं. 5.30 वा. मळेवाड येथे पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक, सायं. 6.00 वा. प्रकाश परब यांचे कार्यालय,तळवडे, ता. सावंतवाडी येथे दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक, सायं. 7.00 वा. सावंतवाडी येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण,

प्रतिक्रिया व्यक्त करा