सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानची कणकवली तालुका कार्यकारीणी जाहीर

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानची कणकवली तालुका कार्यकारीणी जाहीर

कणकवली
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ची कणकवली तालुका कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. कणकवली अध्यक्ष पदी शिवडाव येथील अभिषेक नाडकर्णी यांची निवड करण्यात आली.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कणकवली तालुक्यातील रक्तमित्रांची सभा नुकतीच पार पडली. या सभेसला संस्थेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, कुडाळ-वेंगुर्ला विभाग संघटक  यशवंत गावडे, जिल्हा सदस्य अमेय मडव आदी उपस्थित होते.

कणकवली तालुक्याची कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली.

१) अभिषेक नाडकर्णी(अध्यक्ष)
२) सुशिल परब(उपाध्यक्ष)
३)तनुजा कापसे(उपाध्यक्ष)
४) राजेश करंजेकर(सचिव)
५) ऋषीकेश जाधव(सहसचिव)
६)नितीन पारकर(खजिनदार)
७) अनिल खोचरे(सहखजिनदार)
सदस्यः
८) ऋतुराज तेंडुलकर
९) दीपक राऊळ
१०) राजेश भोगले
११) किशोर लाड
१२) अनिल घाडीगांवकर
१३)अमित अपराध
१४)रितिका सावंत
१५)अंजली शिरसाट
१६)ज्योती गावकर
१७) शुभम सावंत
सल्लागार:
१) अरविंद कुडतरकर
२) एस. के. तांबे
३) प्रा. बालाजी सुरवसे
यावेळी नूतन तालुकाध्यक्षाना जिल्हाध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन करण्यात आले.
सर्व उपस्थितांचे जिल्हा सदस्य श्री. अमेय मडव यानी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा