माजी आमदार उपरकर यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे शिवसैनिक तसेच उपरकर समर्थक यांनी पुष्पगुच्छ देत केले भव्य स्वागत
बांदा
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकताच माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी मातोश्री येथे शिवबंधन बांधत दिमाखात प्रवेश केला तब्बल बारा वर्षानंतर श्री उपरकर हे स्वगृही परतले. आज माजी आमदार उपरकर यांचे बांदा कट्टा कॉर्नर येते शिवसैनिक तसेच उपरकर समर्थक यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पगुच्छ देत भव्य स्वागत केले मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच उपरकर समर्थक व उपरकर प्रेमी उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार तालुका संघटक मायकल डिसोजा बांदा शहर प्रमुख साई काणेकर बांदा विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर येडवे अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष रियाज खान आरोस माजी विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक शाखाप्रमुख गुरुनाथ रामकृष्ण नाईक आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे मा आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार विनोद सांडव नाना सावंत बाळा बहिरे मंदार नाईक बाबल गावडे दीपक गावडे राजाराम चीपकर सुरेंद्र कोठावळे आप्पा मांजरेकर राजेश टंगसाळी विजय जांभळे सचिन मयेकर रामचंद्र ठाकूर विनायक गावडे नंदू परब प्रवीण आरोसकर प्रवीण गवस सागर पटेकर भैय्या कोल्हे प्रशांत पेडणेकर मंदार सुभेदार सुनील नाईक संदेश सावंत शशिकांत आहिर प्रणित तळकर मनोज कांबळी रोहित मुळीक ओंकार गावडे विजय गावडे प्रशांत पेडणेकर दुलाजी चौकेकर दिनेश कदम पास्कल रॉड्रिक्स नवनाथ झोरे हर्षद परब राजेश परब आदी उपरकर समर्थक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत श्री उपरकर यांचे स्वागत करण्यात आले व आमच्या जुना वाघ बाळासाहेबांचा सच्चे शिवसैनिक पुन्हा परतला असे गौरव द्वार शिवसैनिकांद्वारे आले.
______________________________
*संवाद मीडिया*
*सुयश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स कुडाळ* (c/o Suyash multispeciality hospital Kudal)
कॉलेज किंवा नोकरी सांभाळून करता येण्यासारखे कोर्सेस
https://sanwadmedia.com/149070/
🩸 *दहावी नंतरचे कोर्सेस :* 🩸
🔬 *CMLT* (Certificate Course In Medical Lab Technology)
🧑🦼 *CDT* (Certificate In Dialysis Technician)
🎞️ *CXRT* (Certificate In X-ray Technician)
✂️ *COTT* (Certificate In Operation Theatre Technician)
👓 *COT* (Certificate In Ophthalmic Technician)
🩸 *बारावी नंतरचे कोर्सेस* 🩸
🔬 *DMLT* (Diploma In Medical Lab Technician)
🧑🦼*DTT* (Diploma In Dialysis Technician)
🎞️ *DXRT* (Diploma In X-ray Technician)
✂️ *DOTT* (Diploma In Operation Theatre Technician)
👓 *DOT* (Diploma In Ophthalmic Technology)
🧬 *आमची वैशिष्टे* 🧬
💸 माफक फी (39000)*
📚 उच्चशिक्षित शिक्षक
🌡️ मोफत प्रात्यक्षिक अनुभव
🏥 हॉस्पिटल अटॅचमेंट
🧑🔬 १००% नोकरीची हमी
📜 मान्यता प्राप्त सर्टिफिकेट
📍 *आमचा पत्ता :* सुयश हॉस्पिटल, कुडाळ एस.टी. स्टँड समोर, कुडाळ, सिंधुदुर्ग
☎️ 02362 – 223452
☎️ 02362 – 221358
📲 9422436933
*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*