You are currently viewing चितारआळी परिसरातील उघड्या गटारांवर तात्काळ फरशा बसवा

चितारआळी परिसरातील उघड्या गटारांवर तात्काळ फरशा बसवा

चितारआळी परिसरातील उघड्या गटारांवर तात्काळ फरशा बसवा

मनसेचे सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर..

सावंतवाडी

येथील शहरातील चितारआळी परिसरातील हॉटेल गोमंतक नजीक उघड्या गटारावर फरशा बसवण्यात याव्यात अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

त्या परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच उघड्या गटारांमध्ये अनेक कडून अपघात देखील झालेले आहेत. त्यामुळे योग्य ती दखल घेऊन त्वरित याची उपयोजना करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी अँड.अनिल केसरकर, सुधाकर राऊळ आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 6 =