You are currently viewing युवासेना दोडामार्ग संघटक पदी राकेश धरणे तर उपतालुका प्रमुखपदी आपा गवस यांची नियुक्ती

युवासेना दोडामार्ग संघटक पदी राकेश धरणे तर उपतालुका प्रमुखपदी आपा गवस यांची नियुक्ती

युवासेना दोडामार्ग संघटक पदी राकेश धरणे तर उपतालुका प्रमुखपदी आपा गवस यांची नियुक्ती

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील युवासेना नेमणूका युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे व दोडामार्ग तालुकाप्रमुख भगवान गवस यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी युवासेना नियुक्तीपत्र देण्यात आली. तालुका संघटक पदि राकेश नामदेव धरणे, विभाग प्रमुख पदि विनय दळवी, उपतालुका प्रमुख पदि आपा वसंत गवस व कृष्णा गवस तर विभाग प्रमुख पदि रूतीक करमळकर, उपविभाग प्रमुख अतुल गवस यांची नेमणूक करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, समन्वयक शैलेश दळवी, उपतालुका प्रमुख दादा देसाई, तिलकांचन गवस, मायकल लोबो, रामदास मेस्त्री, शहर प्रमुख योगेश महाले, गोकुळदास बोंद्रे, गुरूदास सावंत, महीला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, सानवी गवस व महीला पदाधिकारी, शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा