You are currently viewing पांढरी काठीदिन उत्साहात साजरा 

पांढरी काठीदिन उत्साहात साजरा 

पांढरी काठीदिन उत्साहात साजरा

कुडाळ

जिल्हा दिव्यंग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांचा वतीने आज दिनांक 15ऑक्टोबर रोजी कसाल सिद्धिविनायक मंदिर येथे मोठ्या उत्साहाने पार पडला .या वेळी पन्नास हून अधिक दिव्यांगा बांधव व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमात केंद्राचे जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर. हरेश वेंगुर्लेकर.विजय कदम,राजेंद्र मेस्त्री, प्रणाली दळवी.संजना गावडे. जयश्री मेजारी.प्रशांत केळुस्कर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पांढऱ्या काठीचे महत्त्व अनिल शिंगाडे सर यांनी सांगितले व पांढऱ्या कठीचे महत्त्व व लेख संजना गावडे यांनी सांगितले पांढऱ्या काठीला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवांत केली. गरजू अंध बांधव व भगिनी यांना पांढऱ्या काठ्यांचे वाटप करण्यात आले. राजेंद्र मेस्त्री यांनी अपंग बांधवांना मार्गदर्शन केले. व प्रणाली दळवी यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमांची सांगता केली.

______________________________
*संवाद मीडिया*

*सुयश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स कुडाळ* (c/o Suyash multispeciality hospital Kudal)

कॉलेज किंवा नोकरी सांभाळून करता येण्यासारखे कोर्सेस
https://sanwadmedia.com/149070/

🩸 *दहावी नंतरचे कोर्सेस :* 🩸

🔬 *CMLT* (Certificate Course In Medical Lab Technology)

🧑‍🦼 *CDT* (Certificate In Dialysis Technician)

🎞️ *CXRT* (Certificate In X-ray Technician)

✂️ *COTT* (Certificate In Operation Theatre Technician)

👓 *COT* (Certificate In Ophthalmic Technician)

🩸 *बारावी नंतरचे कोर्सेस* 🩸

🔬 *DMLT* (Diploma In Medical Lab Technician)

🧑‍🦼*DTT* (Diploma In Dialysis Technician)

🎞️ *DXRT* (Diploma In X-ray Technician)

✂️ *DOTT* (Diploma In Operation Theatre Technician)

👓 *DOT* (Diploma In Ophthalmic Technology)

🧬 *आमची वैशिष्टे* 🧬

💸 माफक फी (39000)*
📚 उच्चशिक्षित शिक्षक
🌡️ मोफत प्रात्यक्षिक अनुभव
🏥 हॉस्पिटल अटॅचमेंट
🧑‍🔬 १००% नोकरीची हमी
📜 मान्यता प्राप्त सर्टिफिकेट

📍 *आमचा पत्ता :* सुयश हॉस्पिटल, कुडाळ एस.टी. स्टँड समोर, कुडाळ, सिंधुदुर्ग

☎️ 02362 – 223452
☎️ 02362 – 221358
📲 9422436933

*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा