सावंतवाडीत नगराध्यक्षांकडून भाजपाचे नेते आशिष शेलारांचे स्वागत…

सावंतवाडीत नगराध्यक्षांकडून भाजपाचे नेते आशिष शेलारांचे स्वागत…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीत स्वागत केले. श्री.शेलार यांनी आज येथील पालिकेला भेट दिली.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली,अतुल काळसेकर, नगरसेवक परिमल नाईक, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, अजय गोंदावळे,दादू कविटकर, दिलीप भालेकर, मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा