🔴 *विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ*🔴🎊🎉
🟧 *माननीय नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे*🟢
🟪 *वेंगुर्ला तालुक्यातील भूमीपूजन करण्यासाठी कामांची यादी 📑 एकूण २०७ कोटी १६ लक्ष ७५ हजार ८७७💰*
• मुख्यमंत्री ग्रामसडक योजना / प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सावंतवाडी मतदार संघातील वेंगुर्ला तालुक्यातील मंजूर रस्त्याची कामे
• जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ लेखाशिर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम दुरुस्ती
• राज्य शासनाच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या योजनेअंतर्गत मंजुर
• चांदा ते बांदा योजना सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर विकास कामे
• राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन योजना अंतर्गत सन २०२४- २५
• राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाच्या कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाअंतर्गत वेंगुली तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रातील उपाययोजना अंतर्गत मंजूर कामे
• राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष २५१५ १२३८ सन २०२४-२५ अंतर्गत मंजुर कामे
• राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजना
• राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय बजेट निधी अंतर्गत मंजूर कामे
• जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंर्तगत सन २०२४-२५ करिता ग्रामीण मार्ग योजनेची मंजूर यादी
• जनसुविधा
• नागरीसुविधा
• राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष ३०५४ २४२९ रस्ते व पुल परिरक्षण कार्यक्रम गट ब अंतर्गत
• लहान मासेमारी बंदरे अंतर्गत मंजुर कामे
• क वर्ग यात्रास्थळ योजनेची मंजूर कामे
• राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर कामे
• जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान अभियान २०२४-२५ अंतर्गत मंजूर कामे
🟡 *सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील विविध विकास कामांसाठी एकूण मंजूर निधी 💰 रक्कम रू. २२५. ७९ कोटी*
🔵 *सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी एकूण मंजूर निधी 💰 वेंगुर्ला २०७.१७ कोटी + सावंतवाडी/दोडामार्ग 💰 २२५.७९ कोटी एकुण 💸 ४३२.९६ कोटी*