You are currently viewing शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – इंडिया – महाविकास आघाडी मालवण जाहीर प्रचार सभा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – इंडिया – महाविकास आघाडी मालवण जाहीर प्रचार सभा

मालवण:

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – इंडिया – महाविकास आघाडीचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा. श्री. विनायकजी राऊत साहेब यांची रविवार दि. २१ एप्रिल २०२४ रोजी शिवसेना उपनेते तथा कोल्हापूर – सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख मा.श्री. अरुण दुधवडकर, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख श्री. भाई गोवेकर, शिवसेना उपनेते श्री. गौरीशंकर खोत, लोकसभा समन्वयक श्री. प्रदीप बोरकर, आमदार श्री. वैभव नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. संदेश पारकर, उपनेते तथा शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ. जान्हवी सावंत, कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख श्री.संग्राम प्रभुगांवकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा युवतीसेना जिल्हा विस्तारक कु. रुची राऊत, युवासेना विस्तारक श्री.गितेश राऊत, युवासेना जिल्हा प्रमुख श्री. मंदार शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रचार सभेचे आयोजन केले आहे. तरी सर्व इंडिया आघाडीचे पदाधिकारी, शिवसेना, युवासेना महिला आघाडी, युवतीसेना पदाधिकारी, शिवसैनिक-युवासैनिक, कार्यकर्ते, शिवसेना प्रेमी, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे.

 

प्रचार सभेची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे:

आचरा विभाग- वेळ- सकाळी ठिक ११ वा. स्थळ- आचरा तिठा.

पोईप विभाग- वेळ- दुपारी ठिक ३:३० वा. स्थळ- पोईप तिठा

पेंडुर विभाग- वेळ- सायंकाळी ठिक ६ वा. स्थळ- कट्टा बाजारपेठ

देवबाग विभाग- वेळ-रात्री ठिक ८ वा. स्थळ-तारकर्ली काळेथर (डोबातील मैदान)

प्रतिक्रिया व्यक्त करा