आंबोली जिल्हा परिषद मतदार संघ विभागीय अध्यक्षपदी गणपत धोंडू पाटील यांची नियुक्ती

आंबोली जिल्हा परिषद मतदार संघ विभागीय अध्यक्षपदी गणपत धोंडू पाटील यांची नियुक्ती

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली नियुक्ती..

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेश सांगेलकर यांच्या तर्फे गणपत धोंडू पाटील , रा. अंबोली, ता.सावंतवाडी,जि. सिंधुदुर्ग यांची अंबोली ग्राम जिल्हा परिषद मतदार संघ विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे.

या विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्या पदी त्यांचे सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेश सांगेलकर आणि काँग्रेस कमिटी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा