You are currently viewing स्व.सुदनजी बांदिवडेकर पांडव ग्रुप यांना अजित नाडकर्णी यांनी वाहिली श्रध्दांजली

स्व.सुदनजी बांदिवडेकर पांडव ग्रुप यांना अजित नाडकर्णी यांनी वाहिली श्रध्दांजली

स्व.सुदनजी बांदिवडेकर पांडव ग्रुप यांना अजित नाडकर्णी यांनी वाहिली श्रध्दांजली

कणकवली

आमचे मित्र स्व.सुदनजी बांदिवडेकर पांडव ग्रुप यांना भावपुर्ण श्रध्दांजली या माणसाने आम्हाला खासदार नारायण रावजी राणे यांचा विश्वासु कार्यकर्ता जि.प. उपाध्यक्ष नंतर अध्यक्ष यांनी फोंडाघाटचे सरपंच,पंचायत समिती अध्यक्ष नंतर उपाध्यक्ष नंतर अध्यक्ष पद स्विकारलेले स्व.सुदनजी बांदिवडेकर पांडव ग्रुप यांना ‌सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी  भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा