You are currently viewing *महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2024.

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2024.

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2024.*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती.*

कुडाळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुडाळ तालुका मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
*या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१, द्वितीय पारितोषिक३००१, तृतीय पारितोषिक२००१. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र.*
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी *११ सप्टेंबर २०२४ पर्यंत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा व पर्यावरण पूरक घरगुती सजावट केलेला गणपती बाप्पाचा फोटो व 40 सेकंदाचा व्हिडिओ 9405582096 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा.* पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा
असे आवाहन तालुकाध्यक्ष हेमंत जाधव,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे विद्यार्थी सेनेचे यातीन माजगावकर महाराष्ट्र सैनिक अक्षय जोशी यांनी केले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*👨🏻‍🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻‍🎓*

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ

*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी

▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats

*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats

*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी

*•ELECTRICIAN 2 Years*

*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*

*•WIREMAN 2 Years*

*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*

*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

Email ID-vpcpm2017@gmail.com

Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932

*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*

*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा