You are currently viewing आजी

आजी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम बालकाव्य*

 

*आजी*

 

बालहट्ट नातवाचे

आजीच पुरवते

सापशिडी खेळताना

म्हातारपण विसरते

 

आजीच्या पदरामागे

नातू लपून बसतो

लपाछुपी खेळताना

आजीला फसवतो

 

देवबाप्पाच्या गोष्टी

आवडीने सांगते

नातवाचे सुख

देवाकडे मागते

 

हट्ट केल्यावर

खोटे खोटे रागवते

बाबांच्या मारातून

तीच तर वाचवते.

 

नातवंडांचे बोबडे बोल

आजीला सुखावतात

कोडकौतुक पाहताना

डोळे तिचे पाणवतात

 

*©🖋️ सौ आदिती मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

————————————————————–

 

*संवाद मिडिया*

 

*गुरुजनांसाठी हिरो ची खास ऑफर..*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

💥 *शिक्षकदिन विशेष ऑफर* 💥

 

खास आपल्या गुरुजनांसाठी हिरो वाहन खरेदीवर खास सवलत 😇😇

 

HF DLX/SPLENDOR/PASSION सिरीझ वर रुपये 2000/-

 

SUPER SPLENDOR/GLAMOUR सिरीझ वर रुपये 2500/-

 

SCOOTER/PREMIUM सिरीझ वर रुपये 3000/-

 

दिनांक 20/09/2023 पर्यंत 🗓️

 

आजच बुक करा..📝

 

🎴मुलराज हिरो, एम.आय.डी.सी. कुडाळ

 

📱9289922336 / 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा