You are currently viewing येणाऱ्या काळात महिलांच्या जीवनात आनंदाचे व सुखाचे क्षण –  दीपक केसरकर

येणाऱ्या काळात महिलांच्या जीवनात आनंदाचे व सुखाचे क्षण –  दीपक केसरकर

येणाऱ्या काळात महिलांच्या जीवनात आनंदाचे व सुखाचे क्षण –
दीपक केसरकर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ…

सिंधुदुर्गनगरी

प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवून विविध योजनांची आखणी केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महिलांच्या जीवनात सुखाचे व आनंदाचे दिवस येणार आहेत, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.

दरम्यान शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना समवेत अन्नपूर्ण योजना सिंधुदुर्ग योजना या माध्यमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बळकट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा