You are currently viewing सकल मराठा समाजाने अद्याप निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नाही -सीताराम गावडे

सकल मराठा समाजाने अद्याप निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नाही -सीताराम गावडे

*सकल मराठा समाजाने अद्याप निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नाही -सीताराम गावडे*

*इच्छूक उमेदवारांनी आपली कागदपत्रे गोळा करावी -अंतीम निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील*

सावंतवाडी

सकल मराठा समाजाने विधानसभा निवडणुकीत उतरण्याची भूमिका अद्याप पर्यंत जाहिर केली नाही,मात्र सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास समाज निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे जे कोण इच्छुक असतील त्यांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत असे समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे,अद्याप कोणताही उमेदवार निश्चित केला नाही अशी माहिती सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जे कोण निवडणूक लढण्यास इच्छुक असतील त्यांनी आपली कागदपत्रे तयारी ठेवावीत,इच्छूकांची यादी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कडे पाठविली जाईल व जो निवडून येण्यास पात्र उमेदवार असेल त्याचे नाव सर्वानुमते ठरविण्यात येईल असे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

______________________________
*संवाद मिडिया*

*ऑफर… ऑफर… ऑफर….*📢📢

🧥 *Tyzer* 🧥 ‌

*👉 फक्त Tyzer घेऊन येत आहे मान्सून ऑफर…*

👚👕🥼👚👕👚🥼👕👚🧥👕👚🥼👕👚👕

*_कोणतेही तीन शर्ट्स खरेदी करा_*

*_फक्त Rs. 1999/-_*

*ऑफर फक्त 18 ऑगस्ट 2024 पर्यंत*

*_चला तर मग आजच भेट द्या_*🏃🏃

*📍पत्ता : टायझर शोरूम, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी*

*संपर्क* 📲9881234047

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा