आमदार नितेश राणे यांनी परुळेकर कुटुंबियांचे केले सांत्वन

आमदार नितेश राणे यांनी परुळेकर कुटुंबियांचे केले सांत्वन

कणकवली
भाजपाचे कणकवली नगरसेवक शिशिर परुळेकर यांच्या मातोश्री सौ.शोभा सुभाष परुळेकर याचे निधन झाले.भाजपा आमदार नितेश राणे यांनी परुळेकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कणकवली भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिप सदस्य संजय देसाई, शहर अध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा