You are currently viewing चौकुळ गावात राजन तेलींचा वर चष्मा….

चौकुळ गावात राजन तेलींचा वर चष्मा….

सावंतवाडी :

माजी. मंत्री दीपक केसरकर यांचे प्राबल्य असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ ग्रामपंचायतीवर माजी. आमदार राजन तेली यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ६ उमेदवार तर शिवसेनेचे ५ उमेदवार विजयी झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + three =