You are currently viewing राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन ६ फेब्रवारीला…

राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन ६ फेब्रवारीला…

केंद्रीय मंत्री अमित शहाची उपस्थिती…

कणकवली

माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांचे स्वप्न असलेले लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज पुर्णत्वास गेले असून येथील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय, गृहमंत्री अमित शहा ६ फेब्रवारीला उपस्थित राहणार आहेत. याबाबतचा कार्यक्रम निश्चित झाला असून याची अधिकृत घोषणा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे लवकरच पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =