You are currently viewing दोन दिवसांत रिक्त पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दोन दिवसांत रिक्त पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

*दोन दिवसांत रिक्त पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

*आमदार वैभव नाईक यांची मागणी केली मान्य*

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन उतीर्ण झालेल्या पात्र व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या प्रक्रियेला आता ३ महिने उलटून गेले तरी अद्याप या पात्र उमेदवारांना पोलीस पाटील पदांवर नियुक्ती देण्यात आलेली नाही. पात्र झालेल्या अनेक उमेदवारांनी आपली नोकरी , कामधंदा सोडून ते पोलीस पाटील पदावर नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या उमेदवारांचे तीन महिन्याचे सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान शासनाच्या दिरंगाईमुळे झाले आहे.याबाबत आज आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन ताबडतोब पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या करण्याची सूचना केली. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्याशी संपर्क करून दोन दिवसांत पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

______________________________
*संवाद मीडिया*

🌈❄️💥🌈❄️💥🌈❄️💥
टाटा मोटर्स प्रथमच जाहीर करीत आहेत
टाटा पंच 👊🏻 पेट्रोल आणि सीएनजी वर
*तगडी सेलिब्रेशन ऑफर*
https://sanwadmedia.com/143590/
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

*₹.१५०००/- पर्यंत ची विषेश सुट*

२० लाख एसयुवी आनंदी कुटुंब प्रीत्यर्थ सेलिब्रेशन ऑफर

सर्व श्रेणीं मध्ये देशाची सर्वात अधिक विकली जाणारी कार टाटा पंच लॉंच पासुन प्रथमच तगडया ॲाफर सहीत

👊🏻 ५ स्टार सेफ्टी रेटींग ने परिपूर्ण
👊🏻 सर्वोत्तम बिल्ड क्वॉलिटी
👊🏻 सर्वाधिक सेफ मेटल बॉडी
👊🏻 सर्वोत्तम माइलेज
👊🏻 कमीत कमी मेंटेनंस खर्च
👊🏻 सर्वात जास्त सुरक्षित

सर्व काही एकाच कार मध्ये
ते देखिल तगडया ॲाफर सहीत

*ॲाफर केवळ ३१ जुलै पर्यंत हजर स्टॉक वर वैध*

त्वरा करा..!!
शेवटचे ५ दिवस
आजच भेट दया अथवा कॅाल करा

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली । ओरोस
*7377959595*

*जाहिरात /
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा