जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 16 रोजी…

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 12.00 वा. ऑनलाईन पद्धतीने चालविण्यात येणार आहे. सदर सभेची लिंग सर्व सदस्यांना सभेपूर्वी मोबाईलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 9 =