सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची सभा संपन्न
श्री विलास गावडे यांना विधानसभा उमेदवारी मिळावी असा एकमुखी ठराव सर्वानुमते संमत
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची सभा दिनांक 29 जुलै 2024 रोजी RPD हायस्कूलच्या हॉलमध्ये संपन्न झाली. या सभेमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी श्री विलास गावडे यांना मिळावी असा एकमुखी ठराव सर्वानुमते सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच नवीन मतदार नाव नोंदणी बाबत आढावा, सरकार विरोधात मागील तीन महिन्यात होणाऱ्या आंदोलनाबाबत आढावा व नियोजन *सोशल इंजीनियरिंग* बूथ कमिटी व बीएलए वर पक्ष बांधणी संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी इनसुलीतील श्री शिवा सोमा गावडे तर तांबोळी पंचायत समिती मतदार संघाच्या अध्यक्षपदी श्री भाऊसाहेब विश्वासराव देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. या सभेला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री इरशाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर, ऍड संभाजी सावंत, आनंद परुळेकर, रुपेश आईर, राजू मसुरकर, बाळासाहेब नंदीहाळी, संतोष सावंत अरुण नाईक, संजय गावकर, विभावरी सुकी, आमिधी मेस्त्री, अभय मालवणकर, माया चिटणीस, हरिश्चंद्र मांजरेकर, स्मिता वागळे, अन्वर खान, सुमेध सावंत, प्रतीक्षा भिसे, अरुण भिसे, बासिफ पडवेकर, रमेश चव्हाण, कौस्तुभ पेडणेकर, गणपत मांजरेकर, राजेंद्र सावंत, संजय लाड, पवन बनवे, राहुल कदम, रणजीत माने, रणजीत सांघले, रविराज पेडणेकर, समीर भाट, लक्ष्मण भुते, संदीप सुकी, मधुकर जाधव, समीर वंजारी, संजय गावकर, चौरंगनाथ सावंत इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
_*…द विजीष अकॅडमी…*_
यांच्यामार्फत
इयत्ता 5 वी स्कॉलरशिप व नवोदय ऑनलाइन क्लास साठी ऍडमिशन उपलब्ध…
🏅 *वैशिष्ट्ये* 🎖️
*▪️नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत आतापर्यंत 8️⃣0️⃣ विद्यार्थी यशस्वी…*
▪️शालेय स्पर्धात्मक परीक्षेचा
0️⃣8️⃣ वर्षांचा *अनुभव…*_
* _*वैयक्तिक* मार्गदर्शन, माफक फी आणि *गुणवत्तापूर्ण शिक्षण*…_
* _ऑफलाइन क्लासचा अनुभव देणारा *एकमेव ऑनलाईन क्लास…*_
⭕⭕ *मार्गदर्शक* ⭕⭕
*सौ.शितल पाटील (M.A D.Ed)*
अधिक माहितीसाठी आणि या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक क्लीक करा…
https://wa.me/919766670706
-संपर्क-
*सौ.शितल पाटील*
*वैभववाडी, सिंधुदुर्ग*
📱 9766670706
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*