You are currently viewing शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सावंतवाडीत..

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सावंतवाडीत..

सावंतवाडी:

विधानसभा मतदारसंघातील पुर परीस्थिती तसेच वीज पुरवठा परिस्थिती बाबत आढावा घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सावंतवाडी दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : उद्या २७ जुलै सकाळी ९ वाजता सावंतवाडी मतदारसंघातील पूर परिस्थिती व विजपूरवठा बाबत आढावा बैठक स्थळ : नगरपरिषद कार्यालय सावंतवाडी, सकाळी १० वाजता सिंधूरत्न समृद्धी योजना व चांदा ते बांदा योजनेबाबत आढावा बैठक स्थळ : नगरपरिषद कार्यालय सावंतवाडी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत राखीव. त्यानंतर दुपारी २ वाजता सावंतवाडी येथून मोटारीने फोंडा गावाकडे प्रयाण

प्रतिक्रिया व्यक्त करा