You are currently viewing ज्यांच्या त्यांच्या रूढी

ज्यांच्या त्यांच्या रूढी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

सध्या नेट वर एक फोटो viral होत आहे. विश्वचषकावर पाय देउन बसलेल्या खेळाडूंचा. हा फोटो खरा आहे की नाही कुणास ठाऊक. पण त्यावर खूप प्रतिक्रिया, कविता येत आहेत. म्हणून मला ही व्यक्त व्हावंस वाटतंय.

 

*ज्यांच्या त्यांच्या रूढी*

—————————————————

 

माणसे ठेवली पायतळी

रूढी आणि परंपरानी

जिव यांचा दुखला जेव्हा

करंडक झाकले पायांनी

 

अपयशातही कुठे तरी हे

समाधान शोधत आहेत

रूढी, रिती, परंपरानी

त्यांचे सारे मोजत आहेत

 

माता, बाबा, तात्या, बापू

यश द्यायला आले नाहीत

नवसाचा तो देव सुद्धा

यांच्या सोबत गेला नाही

 

निश्चय, कष्ट, मनोबल

खरे यश देउन जातात

रूढी, रिती, अंधश्रद्धा

स्वप्ने सारी घेऊन जातात

 

जगण्यामध्येच दाखवावा

नम्र, आदर साधेपणा

हाताइतकेच पायाचे ही

महत्व तुम्ही जाणा

 

विचारांच्या विस्ताराने

जाणून घ्या एकदाच

नेहमीच खऱ्या नसतात

रूढी रिती आपल्याच

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9637832203

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

 

 

*संवाद मिडिया*

 

*”शिवतेज” रो बंगलो भव्य प्रकल्प..🏘️🏘️*

 

*Advt Link👇*

————————————————-

*🏮दिवाळीच्या मुहुर्तावर🏮 🛣️ सावंतवाडी शहरात_ 🏘️ *अजिंक्य कन्स्ट्रक्शन* 🏘️ यांच्या 💫 *”शिवतेज”* 💫 *रो बंगलोच्या भव्य प्रकल्पात* आजच आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करा..😇

 

🏘️🏘️ *शिवतेज* 🏘️🏘️

 

👉 *रेरा क्रमांक – P52900053094*

 

👉 शिल्पग्राम पासून फक्त 400 मीटर अंतरावर चऱ्हाठे ग्रामपंचायत हद्दीत..😇

 

👉 रो बंगलो चा भव्य प्रकल्प🏘️

 

👉 डांबरी रस्ते🛣️

 

👉 आकर्षक इलेव्हेशन

 

👉 निसर्गरम्य परिसर🏡

 

👉 प्रत्येक बंगल्याच्या मागे व पुढच्या बाजूला मोकळी जागा 🏕️

 

👉 आजच बुक करा.. 📝

 

*👉संपर्क करा..!!📱*

 

*बिल्डर्स श्री. संजय सावंत*

9422381608 / 7276300298 / 8411066704

 

🎴पत्ता : अजिंक्य, श्रमविहार कॉलनी, जेलमागे, सावंतवाडी

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा