You are currently viewing श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग आयोजित वधू-वर मेळावा 31 जानेवारी ला

श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग आयोजित वधू-वर मेळावा 31 जानेवारी ला

सावंतवाडी

श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग आयोजित भव्य वधू-वर मेळावा रविवार दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी मळगाव इंग्लिश स्कूल तालुका सावंतवाडी (मळगाव रेल्वे स्टेशन रोड) याठिकाणी संपन्न होणार आहे .तरी वैभववाडी तालुक्यातील समाज बांधवांनी वधु- वर व त्यांच्या पालकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे.

वधू-वर मेळाव्यासाठी कोणत्याही स्वरूपाची फी नाही. परिचय नोंदणी सुरू झाली आहे. तरी वैभववाडी तालुक्यातील समाज बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडी कुंभार समाजाचे अध्यक्ष रवींद्र धोंडू सागवेकर सचिव संदेश तात्या तुळसणकर यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 3 =