You are currently viewing चिंदर येथील रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी केले रक्तदान..

चिंदर येथील रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी केले रक्तदान..

मालवण
मालवण तालुक्यातील चिंदर येथील चिंदर सेवा संघाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर, उपाध्यक्ष विवेक परब, सचिव ओमकार गोलतकर, सहसचिव सचिन चिंदरकर, खजिनदार गणेश गोगटे, सल्लागार भाई तावडे, प्रकाश मेस्री, चंद्रशेखर पालकर, प्रसाद टोपले, मारुती हडकर, प्रथमेश तावडे, आशिष कोरगांवकर, नितीन गोलतकर, भूषण दत्तदास, सिध्देश गोलतकर यांनी सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान दिले. यावेळी गोविंद गावकर, आशिष कोरगावकर, नितीन गोलतकर, गजानन पाटणकर, प्रणव राणे, सानिका मुळे, सर्वेश अपराज, सचिन चिंदरकर, दत्ताराम सावंत, निलेश गावकर, योगेश माळी, मकरंद केळकर, किशोर आचरेकर, दत्तात्रय गोसावी, विवेक घाटगे,उमेश मोहिते, रविकिरण गावडे, राजेश कांबळी, रोहन कोदे, शंकर पालकर, विश्वनाथ दळवी, भिकाजी साटम, सुमित कानविंदे, योगेश पाताडे, भूषण दत्तदास यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे तसेच श्री.मकरंद केळकर आणि आत्माराम नाटेकर यांचे चिंदर सेवा संघातर्फे आभार मानण्यात आले.मान्यवरांचे स्वागत सचिव ओमकार गोलतकर यांनी केले, तर मान्यवरांचे आभार जेष्ठ पत्रकार आत्माराम नाटेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 8 =