You are currently viewing जि. प. शाळा नं. 6 भटवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप   

जि. प. शाळा नं. 6 भटवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप  

जि. प. शाळा नं. 6 भटवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप

सावंतवाडी

कै.लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय भटवाडी जि.प.शाळा नं. 6 येथे भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून भाजपच्या वतीने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य दप्तर व वह्या वाटप करण्यात आले
यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष व शाळेचे शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर म्हणाले सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विशाल परब यांच्यासारख्या दातृत्ववान व्यक्तींकडून आपल्या शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आले त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार तसेच मुलांनी उत्तम असे अध्ययन करून आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे आणि भविष्यात यूपीएससी एमपीएससी तसेच उच्च शिक्षण घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे आपल्या आई-वडिलांसोबत आपल्या शाळेचे व गुरुवर्यांचे नाव उज्वल करावे विशाल परब यांच्यासारखे दातृत्ववान व्यक्ती आपल्या मदतीसाठी सदैव पाठीशी असतील असे प्रतिपादन केले
या कार्यक्रमा वेळी मान्यवर माजी उपनगराध्यक्ष राजू बेग साहेब भाजप मंडल शहराध्यक्ष अजय गोंदावळे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर माजी नगरसेविका दिपाली भालेकर शाळेचे शिक्षण तज्ञ तसेच भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर भाजप सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर
प्रभाग अध्यक्ष रवी नाईक शक्ती केंद्रप्रमुख गोटया म्हापसेकर अमित गवडळकर नागेश जगताप शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव सर शिक्षिका सायली लांबर मॅडम शाळा व्यवस्थापनअध्यक्षा समीक्षा खोचरे उपाध्यक्ष पूनम तुयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

_____________________________
*संवाद मीडिया*जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

 

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
https://sanwadmedia.com/140982/

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा