*रस्त्यांची २३ नंबर ला नोंद करताना बक्षीसपत्राची अट न घालता सम्मत्तीपत्रावरून नोंद करून मिळावी – आमदार वैभव नाईक*
*ग्रामीण भागातील स्ट्रीट लाईटची वीज बिले ग्रामविकास विभागाने भरावीत*
*आमदार वैभव नाईक यांची पावसाळी अधिवेशनादरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सभागृहामध्ये मागणी*
ग्रामीण भागातील रस्त्यांची 23 नंबरला नोंद करताना जिल्हा परिषदेकडून बक्षीस पत्राची अट घातली जाते. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सातबारावर अनेक नावे असल्याकारणाने बक्षीस पत्र करण्याकरिता या सर्व व्यक्तींना एकत्र आणणे मुश्किलीचे होऊन जाते. या कारणामुळे अनेक रस्ते जमीन मालकांची परवानगी असताना देखील 23 नंबरला न लागल्यामुळे खडीकरण डांबरीकरण करता येत नाही. यामुळे या रस्त्यांची सम्मत्तीपत्र घेऊन 23 नंबर ला नोंद करण्याविषयी मागणी आमदार वैभव नाईक यांनी सभागृहामध्ये केली.
त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रातील स्ट्रीट लाईट जोडणी विजेची बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून वीज मीटर तोडणी करण्यात आली आहे. परंतु आलेली भरमसाठ बिले ग्रामपंचायतींना ग्रामनिधीतून भरणे शक्य नसते. यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रलंबित असलेली स्ट्रीट लाईटची वीज बिले ग्रामविकास विभागाकडून भरण्यात यावीत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये ग्रामविकास मंत्री यांच्याकडे केली. आमदार वैभव नाईक यांच्या मागण्या मान्य करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीश महाजन यांनी सभागृहामध्ये सांगितले.
.______________________________
*संवाद मिडिया* Advt
💐*प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
https://sanwadmedia.com/141730/
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*
========================
*MHT -CET बॅच*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
*9421141980*
*ऑफिस 9422896719*
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*