You are currently viewing नेरूरपार येथे ७ जुलैला रंगभरण स्पर्धा व तपासणी शिबीर…

नेरूरपार येथे ७ जुलैला रंगभरण स्पर्धा व तपासणी शिबीर…

नेरूरपार येथे ७ जुलैला रंगभरण स्पर्धा व तपासणी शिबीर…

कुडाळ

येथील मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जुलैला रंगबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वसुंधरा विज्ञान नेरूरपार येथे होणार आहे. यावेळी मुलांची आरोग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मुलांनी या स्पर्धेचा आणि आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा