You are currently viewing फोंडाघाट मधील ३० युवक पोहचले अयोध्येला

फोंडाघाट मधील ३० युवक पोहचले अयोध्येला

*फोंडाघाट मधील ३० युवक पोहचले अयोध्येला*

‌अजित नाडकर्णी यांनी केले उपक्रमाचे कौतुक

फोंडाघाट

*फोंडाघाट मधील ३० युवक पोहचले अयोध्येला गेले. एक चांगला उपक्रम आहे . अतुल कोरगांवकरने केले सर्व नियोजन चांगले  केले.  अजित नाडकर्णी यांनी कौतुक केले आणि दर वर्षी असा उपक्रम करा , म्हणुन  प्रोत्साहित केले. आपण असे उपक्रम राबविताना काय व्हायचे हे माहीत असलेने एवढे मोठे शिवधनुष्य उचलीणारे सर्व युवा वर्गाचे  कौतुक केले . सर्व ८ दिवसाचा प्रोग्राम ठरविला त्यात प्रवास रहाणे खाणे सर्व सामील.सर्वानी काल वाराणशीत गंगा आरतीही केली.अयोध्येत राम ललाचं दर्शनही घेतले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा