You are currently viewing संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगास विशाल परब यांची उपस्थिती

संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगास विशाल परब यांची उपस्थिती

*संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगास विशाल परब यांची उपस्थिती*

सावंतवाडी

कोकण म्हटलं की दशावतार नाट्य प्रयोग आलाच. आपल्या कोकणात अजूनही दशावतारी कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. हि दशावतारी कला गेली कित्येक वर्षांपासून चालू आहे आणि पुढेही अशीच टिकून राहील. यासाठी दशावतारी कलाकार प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे मत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केले.

आतुरता ग्रुप ओटवणे यांच्या वतीने संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी कलाकारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कार्यक्रम प्रसंगी सरपंच दाजी गावकर, बाबाजी गावकर, उमेश गावकर, बाबल गावकर, प्रशांत बुरान, आण्णा मळेकर (बापू गावकर ), महेश चव्हाण, पंकज गावकर, सचिन गावकर, मिकी गावकर प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*

*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

https://sanwadmedia.com/140982/

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*

💁🏻‍♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा