You are currently viewing तळवडे-न्हावणकोंड धबधब्यावर पर्यटक भिडले, २ गटात जोरदार राडा…

तळवडे-न्हावणकोंड धबधब्यावर पर्यटक भिडले, २ गटात जोरदार राडा…

तळवडे-न्हावणकोंड धबधब्यावर पर्यटक भिडले, २ गटात जोरदार राडा…

देवगड

तळवडे-न्हावणकोंड येथील धबधब्यावर आज पर्यटकांच्या २ गटात जोरदार हाणामारी झाली. यात दोन्ही गटांनी एकमेकांना माहराण केली. ही घटना आज सायंकाळी घडली. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही बाजूने आपापसात तडजोड करण्यात आली. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात काहीच नोंद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे, असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी त्यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा