You are currently viewing शिवसेना उपविभागप्रमुख दिलीप राऊळ याच्याकडून पाण्याची टाकी भेट

शिवसेना उपविभागप्रमुख दिलीप राऊळ याच्याकडून पाण्याची टाकी भेट

सावंतवाडी

सावंतवाडी पंचक्रोशीतील कलंबीस्त येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्यमान शिवसेना उपविभागप्रमुख दिलीप राघो राऊळ यांनी मोठ्या दातृत्वाने रूपये ५००० स्वखर्च करून श्री देव भडसाखळ मंदीर घोलेवाडी येथे १००० लिटर पाण्याची टाकी बसवून दिली. त्याबद्दल समस्त सांगेली घोलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने दिलीप राघो राऊळ यांचे मनःपूर्वक धन्यवाद देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 16 =