You are currently viewing राष्ट्रवादीच्या माध्यमातून नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

राष्ट्रवादीच्या माध्यमातून नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

राष्ट्रवादीच्या माध्यमातून नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

कणकवली

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, रिजा नाईक, अली नाईक, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर, राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा