You are currently viewing वाढदिवस आमदारांचा

वाढदिवस आमदारांचा

*वाढदिवस आमदारांचा*
*आमदारांचा वाढदिवस असतो खास*
*म्हणुनचं कार्यकरत्यांची पडते रास*
*पुर्ण महाराष्ट्रात यांचा दरारा*
*नियोजनातुन विरोधकांना देतात रग्गड इशारा*
*प्रत्येक कार्यकरत्यांचा करतात सन्मान*
*म्हणुनच विधान सभेत सन्मान*
*शिंदे साहेब आणि देवेंद्रजीच्या गळ्यातील बनलेत याईत*
*दोघांनीही दिल्या शुभेच्या.हाच सन्मान सिंधुदुर्गचा*
*गरीबांचा कैवारी,पेशंटचा तारणहारी.स्पश्ट वक्तेपणा*
*याच गुणांमुळे मी त्यांचा असेन कणा*
*जे काम होणार असेल त्याचाच शब्द देतील*
*न होणारे काम तत्वात बसत* *नाही त्याला विरोध करतील.*
*यामुळे युवा वर्ग त्यांचा फॅन*
*उदंड आयुष्य लाभु दे.आणि मंत्री पद मिळु देत हिच मनीषा मनात*
*हिच ईच्छा मनात*
*{HAPPT BIRTH DAY SAHEB}*
*अजित नाडकर्णी शुभांजीत श्रृष्टी परीवार*

प्रतिक्रिया व्यक्त करा