You are currently viewing जिल्ह्यात आज 6 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज 6 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 213

– जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण

सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 511 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 213 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 6 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 12 =