You are currently viewing सागर नाणोसकर यांना मातृशोक…

सागर नाणोसकर यांना मातृशोक…

सागर नाणोसकर यांना मातृशोक…

सावंतवाडी

नाणोस येथिल स्वप्नप्रभा सोमकांत नाणोसकर यांचे नुकतेच निधन झाले. युवा सेनेचे तालुकाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांच्या त्या मातोश्री, तर राज कोकमचे सर्वेसर्वा सोमकांत नाणोसकर यांच्या त्या पत्नी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा